Home Breaking News Chandrapur city@news काल होणार शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटीयांची चंद्रपूर मध्ये...

Chandrapur city@news काल होणार शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटीयांची चंद्रपूर मध्ये सभा

115

Chandrapur city@ news

■ काल होणार शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटीयांची चंद्रपूर मध्ये सभा

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

चंद्रपुर:शिक्षक भारतीचे संस्थापक शिक्षक आमदार कपिल पाटील यांची चंद्रपूर येथे दिनांक: 04/12/2022 ला नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या प्रचारासाठी तसेच शिक्षक भारती संघटनेचे अधिकृत उमेदवार राजेंद्र बाबुराव झाडे यांच्या प्रचारासाठी रविवार दिनांक: 04/12/2022 ला दुपारी वेळ: 12.00 वाजता सरदार पटेल महाविद्यालय गंजवार्ड चंद्रपूर येथे सभा आयोजित केलेली आहे.

तरी जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्या समस्या व मार्गदर्शनासाठी येण्याची आव्हान जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर. कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे, कार्यवाह राकेश पायताडे, शहराध्यक्ष किशोर दहेकर, गंगाधर खिरटकर मनोहर राठोड, लोमेश खापर्डे, लता येरमे, सौ. इंदिरा झाडे, सुनिल नवाते, सूक्ष्मंजय लिपटे यांनी केले आहे.