Home Breaking News Ghugus@ city news लाॅयड्स ग्राम काॅलनीत टेनिस बाल किक्रेट टुर्नामेंट सुरु

Ghugus@ city news लाॅयड्स ग्राम काॅलनीत टेनिस बाल किक्रेट टुर्नामेंट सुरु

142

Ghugus@ city news

● लाॅयड्स ग्राम काॅलनीत टेनिस बाल किक्रेट टुर्नामेंट सुरु

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हा प्रतिनिधि,प्रतिनिधी

घुग्घुस: लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट (टेनिस बाल) चे आजचे उत्साहात खेळण्यात आले.

काॅलनीत टेनिस बाल किक्रेट स्पर्धेत बरेच टिम सहभागी झाले, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कमर्शिअल आणि CPPP.स्पर्धेचा पहिला सामना इलेक्ट्रिकल टिम एंव कमर्शिअल टिम यांच्यात होऊन इलेक्ट्रिकल नि बाजी मारली तसेच मॅन ऑफ द मॅच विक्रम सिंग बगेल यांना मिळविला,८६ धावा काढून.

तसेच २ विकेट घेऊन समोर अंतीम सामना खेळणार.दुसरा सामना मेकॅनिकल टिम एंव पावर प्लान्ट प्रोजेक्ट (Cppp) यांचात होऊन मेकॅनिकल संघाने जिंकला आणि चौथी वेळा मिळुन राजीव सिंग यांच्यासह मॅन ऑफ द मॅच अंकुर पोरस यांना देण्यात आले,७४ धावा काढून नाबाद राहून १ विकेट घेतले.

दोन्ही सामने हे मोठ्या उत्साहात लाॅयड्स ग्राम काॅलनी झाले व यात परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
यावेळी लाॅयड्स मेटल्स कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसह सर्व कर्मचारी परिसरातील नागरिक उपस्थित होते.