Home Breaking News कविता “गुरुजी” रचना आणि कवी आ. वि. निमकर...

कविता “गुरुजी” रचना आणि कवी आ. वि. निमकर मु भारोसा पो भोयगाव तह:कोरपना जिल्हा:-चंद्रपुर

1123

कविता “गुरुजी”

रचना आणि कवी आ. वि. निमकर मु भारोसा पो भोयगाव तह:कोरपना जिल्हा:-चंद्रपुर

गुरुजी तुम्हीच मला
लाविला शिक्षणाचा लळा !!

तुमच्या मुळेच लागीला
शिक्षणाचा ध्यास ..
मारलाही असेल कधी
छडीचा मार
तुम्ही दाखवली मला
निरंतर यशाची वाट !!

तुम्हीच शिकवलं
कणा ठेवावा ताठ !!

मी पन बांधली
जीद्दीची गाठ .

तुम्ही म्हणजे दिव्याची
जळणारी वाट
अंधारातही मिळते मजला
साथ !!

तुमच्यामुळे केली
मी संकटावर मात
तुम्हीच आहे माझ्या
जीवनातला तेज्योमय प्रकाश !!

***रचना आणि कवी._
आ .वि‌.निमकर. मु ‌भारोसा पो भोयगाव त. कोरपना जिल्हा चंद्रपूर

📲 मो 9373538564