Home Breaking News Ghugus city @news घुग्घुस भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघातर्फे महामोर्चा विधानभवनावर ...

Ghugus city @news घुग्घुस भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघातर्फे महामोर्चा विधानभवनावर  रवाना

193

Ghugus city @news

■ घुग्घुस भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघातर्फे महामोर्चा विधानभवनावर  रवाना

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हाप्रतिनिधि, चंद्रपुर

घुग्घुस:दि.२८ डिसेंबर २०२२ बुधवार सकाळ रोजी भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघ घुग्घुस येथील कार्यालयातून विधानभवनावर धडक महामोर्चा विविध कामगाराचे समस्या, मागण्याकरिता जेष्ठ भामस कार्यकता विठ्ठल ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपूर रवाना झाले .

यावेळी भा.लाॅ.का.मे.संघ महामंत्री हिवराज बांगडे, कार्याध्यक्ष समीर शील, संयुक्त महासचिव राजस्वामी जंगम,उपाध्यक्ष संतोष चिंतला, उपाध्यक्ष प्रमोद येलचलवार, सहसंघटन मंत्री युसुफ शेख,मंत्री राजु क्षिरसागर,भास्कर कुचनकर, उमेश पिदूरकर व इतर कामगार रवाना झाले.