Home Breaking News Vardha district@ news वंचीत बहुजन आघाडी नागपुर येथे महामोर्चा

Vardha district@ news वंचीत बहुजन आघाडी नागपुर येथे महामोर्चा

95

Vardha district@ news

■ वंचीत बहुजन आघाडी नागपुर येथे महामोर्चा

सुवर्ण भारत:अर्पित वाहने
उपजिल्हा प्रतिनिधी, वर्धा

वर्धा: यशवंत स्टेडियम धतोली नागपूर ते विधानभवन
थोर महापुरुषां तथा समाज सुधारक याच्या बद्दल आक्षेपाह्य व अपमानजनक वक्तव्य कणाऱ्या मनुवादी विचारांच्या विचाळवीचार तीव्र शब्दात निषेध महाराष्ट्र शासनाने महापुरुषांचे अपमान करणाऱ्या विरुद्ध कठोर कायदा करावा.

महापुरुषांचे सतत अपमान करणाऱ्या महाराष्टाचे राज्यपाल भगत सिग कोशायरी तसेच उच्चं तंत्र शिक्षण कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांना बडतफँ करावे.अश्याप्रकारच्या सर्व उच्च पदस्थ वाचाळवीरावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यांवी.महाराष्ट्र शासनच्या आधीन असणारे ग्रामीण विकास मंत्रालय व वन विभाग मात्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नाने गायरन जमीन तथा वन जमिनीवरील अतिक्रमण कायम करावे सर्व झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क पट्टे देण्यात यांवी.सन 1960 पासून नागपूर कराराचे सतत उल्लंघणं करण्यात यां महाराष्ट्र शासनाचा निषेध विदर्भातील होणारी लूट व शोषण थांबवुन विदर्भ विकासाचा अनुशेंष भरून निघावा याकरिता रामबाण उपाय म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरित निर्माण करण्यात यावे शेंतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादनावर आधारित ( लागत मूल्य 50 टक्के नफा ) हमीभाव तरतूद यांवी.सर्वसामान्य नागरिकांवर लादलेली 20 टक्के वीज बिलावर दरवाड तात्काळ रद्द करवा.वस्ताद सोळवे अभ्यास आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात येवून त्या द्रारे होणाऱ्या शिफारशी लागू कराव्यात. वर्धा जिल्ह्यात घरकुल व पट्याचा प्रशन त्वरित निकालीत काढण्यात यावा जिल्हा ब्रॅडी : चंद्रमणी दीपाडे कुणाला वासेकर गजानन शिरभाते किशोर मस्के ताराचंद पोपटकर आशिष गुजर प्रशांत भित्रे प्रज्ञा गायगवळी गौरी टेंबरे विजय गवाई कमलाबाई ठाकरे सुनीता चचाणे सौपान टेंभुने मालताई पाटील हिराबाई मांडरे अर्चना धुमाळे प्रणिता सहारे भुषण चिमकर नितेश पेढेकर अनिता चंदणे सुषमा वातेकर जया चौव्हाण रेणुका जानवे डाँ वासनिक ज्योस्तना वासनिक, राजेश अंबादे, सुनील कांबडे, प्रा धयंशिल ताकसांडे, विशाल शेंन्डे, नारायण चोधरी, वर्धा तालुका संदीप नगराळे, विजय वानखेडे,विशाल गवाई, जया अवघड, दीप्ती कांबळे, खेमराज लोहवे, अतुल डोळस, आम्रपाली गौखाड, नामदेव क्षीरसागर, साक्षी शेंडे, देवळी तालुका दीपक फुसाटे, नितीन चंदनमाथे, अमोल मानकर, हिरालाल रामटेके, रंविद्र पाटील, महादेव दिपाडे, नितीन दीपाडे, सुरज पाटील, फारुख शेख, भीमराव तिरपुढे, यशवंत भगत, रवी खडसे, यावले पधाकर अंबादे मंदा फूसाडे सुजाता लोहाकरे.

सेलू तालुका सुधाकर बेसेकर शालिकराम भगत बबनराव जामणकर, समर्थ लोखंडे मलाबाई पाटील गणेश लोखंडे बंडू चाहांदे हिगणघाट तालुका रमेश घोडे रवी वैध संजय जामूनकर नरेश मडावी बुधंधमाजी कांबंळे समुद्रपूर तालुका राजू धाबडे क्रातिलाला देवढे डाँ मधुकरराव वासनिक सुनील डगवर. पंकज भगत आष्टी तालुका अमोल मनोहरे प्रशांत विघ्ने प्रशांत डंडाळे अविनाश जाधव दुर्जसि त्रीमती नेरकरताई आर्वी तालुका रामकुष्णा दाहाट विजय मांढरे पंकज रामटेके मनोहरे दर्पण टोकसें प्रदीप मेन्डे नेतेश खेडकर कारंजा तालुका नरेंश कांबडी. अनिल देवासे विशाल उईके प्रशांत भस्मे गजानन हिवरे सर्व पदअधिकारी हितचिंतक वंचित बहुजन आघाडी वर्धा जिल्हा