Home Breaking News Ballarpur city@ news बल्लारपुर केसीसी प्रिमियर लीगचे समापन शहर उद्धव...

Ballarpur city@ news बल्लारपुर केसीसी प्रिमियर लीगचे समापन शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे(गट) तर्फे पुरस्कार वितरण.

210

Ballarpur city@ news

■ बल्लारपुर केसीसी प्रिमियर लीगचे समापन

■ शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे(गट) तर्फे पुरस्कार वितरण.

सुवर्ण भारत:ताहीर शेख
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपुर : नुकताच १फ्रेबुवारी २०२३ पासून केसीसी प्रिमियम लीग चा शुभारंभ संदिप गिऱ्हे जिला प्रमुख चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे व सिक्की यादव उपजिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले सरदार पटेल वार्ड साई बाबा मंदिर येथे आयोजन केले.या केसीसी प्रिमियर लीग चा अंतिम सामना ५ फेब्रुवारी रोजी रविवारी खेळण्यात आला व सामनाचे ह्या टीम ने सामना जिंकत सामनावीर ठरली.

या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रसंगी प्रमुख उपस्थिति उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, तालुका अध्यक्ष प्रकाश पाठक, शहर अध्यक्ष बाबशाहू, तालुका समन्वयक प्रदीप गेडाम, गणेश सिलगमवार, डॉ.जयसवाल, नीरज यादव,आनंद हनुमंतु, रामु मेदरवार,सचिन तोटावार, शेख युसूफ, सोनु श्रीवास, अनिकेत बेलखोडे,सह अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.