Home Breaking News aheri taluka@ news • ग्रामपंचायत आवलमरी येथे जि.प.शाळेत नवीन वर्ग खोलीचा लोकार्पण...

aheri taluka@ news • ग्रामपंचायत आवलमरी येथे जि.प.शाळेत नवीन वर्ग खोलीचा लोकार्पण सोहळा संपन्न.! • माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते लोकार्पण.!

236

aheri taluka@ news
• ग्रामपंचायत आवलमरी येथे जि.प.शाळेत नवीन वर्ग खोलीचा लोकार्पण सोहळा संपन्न.!

• माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते लोकार्पण.!

सुवर्ण भारत: मंगेश तिखट

विशेष प्रतिनिधी

अहेरी : जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत आवलमरी येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ४ थी पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती.लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष असताना जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सदर वर्ग खोली मंजूर करण्यात आले.शाळेचे बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले सदर लोकार्पण सोहळ्या च्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आवलमरी ग्रामपंचायत चे सरपंच सौ.सुनंदा कोडापे होते..!!

प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित कुकलारे (PSI)आवलमरी,वैकना कोडापे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, चिरंजीव चिलवेलवार उपसरपंच आवलमरी,मारोती मडावी ग्रा.प.सदस्य,विमलाबाई छटारे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, ग्रा.प.सदस्य,जेगय्या परकीवार,नानाजी मुरमाडे, द्रुपद मुरमाडे,दामोदर मुरमाडे, वासुदेव सिडाम,धनंजय सुनतकर,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेकसह गावातील महीला पुरुष उपस्थित होते.