Home Breaking News महीलानां ५० टक्के टिकीट सुटची सवलत अर्ध्या तिकिटावर राज्य भरात करता येणार...

महीलानां ५० टक्के टिकीट सुटची सवलत अर्ध्या तिकिटावर राज्य भरात करता येणार एसटी प्रवास.

119

महीलानां ५० टक्के टिकीट सुटची सवलत अर्ध्या तिकिटावर राज्य भरात करता येणार एसटी प्रवास.

सुवर्ण भारत: ग्यानिवंत गेडाम (उपसंपादक)

महाराष्टाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने  महीलान करीता अत्यत महत्वाची घोषण्या करण्यात आली आहे. महाराष्टाचा सवँ महील्याना ५० टक्के टिकीटाची सवलत देण्यात येणार सदर योजना ही “महीला सम्मान योजना” या नावाने संबोधण्यात येईल याआधी स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी 75 वर्षे पुढील वय असलेल्या नागरिकांना एसटी मधून राज्यभर मोफत प्रवास करण्याची सोय करून दिलेली आहे.                                  त्यात आणि आता महाराष्ट्र परिवहन महामंडळाने राज्यभरातील महिलांना तिकीटा मध्ये 50%  सूट दिलेली आहे ज्यामुळे एस टी महामंडळाला सुद्धा फायदा होईल तोट्यात असलेल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ही योजना सरकारने आखल्याचे दिसत आहेत महिला प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केलेले आहे