Home Breaking News Ballarpur @city news • बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेसचे निदर्शन •...

Ballarpur @city news • बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेसचे निदर्शन • लोकशाही दाबण्याचा भाजपचा सरकारचा विरोधात युवक कांग्रेस धरना प्रदर्शन

520

Ballarpur @city news

• बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेसचे निदर्शन

• लोकशाही दाबण्याचा भाजपचा सरकारचा विरोधात युवक कांग्रेस धरना प्रदर्शन

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपुर:राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजप कडून आकांडतांडव सुरू असून त्यांना एका खटल्याच्या सुनावणीसाठी गुरुवारी दिनांक 23 /3/ 2023 रोजी त्यांना कोर्टात दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली या घटनेचा व हुकूमशाही वृत्तीच्या भ्रस्ट मोदी सरकार व भाजपा राहुल गांधी यांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे भाजपने राहुल गांधी विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकविण्याचे षडयंत्र रचले आहे. अश्याच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुल गांधी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. भारतीय जनता पक्ष्याच्या या षडयंत्र विरोधात पूर्व सांसद नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाथ प्रदेश सहसचिव चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात प्रदेश व बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेस तर्फे तीव्र निंदा करीत याचा जाहीर निषेध करीत नगर परिषद चौकत प्रदर्शन करण्यात आले. तसेच लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने बल्लारपुर युवक काँग्रेस नगर परिषद चौकत घोषणाबाजी करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आल्या त्यावेळी काँग्रेसचे जिल्हा महासचिव शंकर महाकाली,युवक कांग्रेस अध्यक्ष जुनैद सिद्दिकी, अध्यक्ष,एनएसयूआय अध्यक्ष दानिश शेख,अरविंद वर्मा,श्रीकांत गुजरकर, सुनील मोतीलाल,अजय रेड्डी,संदीप नक्षीने,मोहित गोरघाटे,प्रांजल बालपांडे, आदित्य ईटनकर,आरचर्य माकोड़े,संजु सद्दाला,दीपक झिल्ला, रोशन ढेंगळे,आकाश मटका, अमोल काकड़े,आशीष मुड़ेवार, पवन करमनकर,रोशन मफरे, सोनू आलम, सुमित नगराळे,सोनू आमटे,उपस्थिती होते.