Home Breaking News Chandrapur @dist news • महसूल विभागातील सेवानिवृत्त नायब तहसिलदार शेख अब्दुलाह...

Chandrapur @dist news • महसूल विभागातील सेवानिवृत्त नायब तहसिलदार शेख अब्दुलाह यांचे निधन!

81

Chandrapur @dist news

• महसूल विभागातील सेवानिवृत्त नायब तहसिलदार शेख अब्दुलाह यांचे निधन!

सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)

चंद्रपुर:गेली अनेक वर्षे महसूल विभागात नायब तहसिलदार म्हणून कार्यरत असणारे सेवानिवृत्त नायब तहसिलदार शेख अब्दुलाह यांचे दि.२४मार्चला संध्याकाळी चंद्रपूर निवासस्थानी हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ६५वर्षांचे होते.त्यांच्या मागे पत्नी,मुलगा ,मुलगी नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.वरो-यातील वनकर कुटुंबाशी त्यांचे अतिशय निकटचे व जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांचे निधनाची बातमी कानावर येताच अनेकांनी त्यांचे निवासस्थानी भेट देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली .