Home Breaking News Ghugus city@ news • घुग्घुस आठवडी बाजार येता-जाता जड वाहतूक...

Ghugus city@ news • घुग्घुस आठवडी बाजार येता-जाता जड वाहतूक बंद करा युवासेनाची मागणी.

369

Ghugus city@ news

•घुग्घुस आठवडी बाजार येता-जाता जड वाहतूक बंद करा युवासेनाची मागणी.

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस येथील दर रविवारला आठवडी बाजार भरते तसेच घुग्घुस शहरातील व परिसरातील नागरिकाची बाजारात भाजी,पाले घ्यासाठी गर्दी होते दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत असते

म्हणून घुग्घुस शिवसेना, युवासेना द्वारे बाजारात ये-जा करणाऱ्या नागरिकांची जीवहानी, किरकोळ घटना होण्याची शक्यता होऊ शकते दर दुपारनंतर ये-जा जड वाहतूक बंद ठेवण्यात यावे अशी निवेदनातून एसीसी कंपनी,नगरपरिषद कार्यालय व पोलीस ठाणे घुग्घुस यांना देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख चेतन (बंटी) घोरपडे, युवासेना शहर प्रमुख इंजि. चेतन बोबडे, शिवसेना उपशहर प्रमूख सतीश गोहोकर,शिवसेना उपशहर प्रमूख अनुप कोंगरे,शिवसेना प्रभाग प्रमूख किशोर चौधरी, युवसौनिक रेहांत शेंडे व गोलू उईके उपस्थित होते.