Home Breaking News Ballarpur city @news •श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार फँन्स कल्ब तर्फे मूलीकरिता इंग्लिश स्पीकिंग...

Ballarpur city @news •श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार फँन्स कल्ब तर्फे मूलीकरिता इंग्लिश स्पीकिंग क्लासेस आयोजन

419

Ballarpur city @news

•श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार फँन्स कल्ब तर्फे मूलीकरिता इंग्लिश स्पीकिंग क्लासेस आयोजन

बल्लारपुर:श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे स्वर्गीय डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार यांच्या स्मृती पित्यर्थ बल्लारपूर शहरातील होत. करू मुलींकरिता इंग्रजी स्पिकिंग क्लासेस आयोजित करण्यात आले. भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. बल्लारपूर मधील प्रसिद्ध शिक्षक अरविंद इमूलवार प्रसिद्ध प्राध्यापक व वरिष्ठ पत्रकार श्रीनिवास उनिवा,बल्लारपूर शहराचे पत्रकार श्रीनिवास कंदकुरी तसेंच शिक्षक व मार्गदर्शक आदिल सर मुलांना मार्गदर्शन करणार . या क्लासेस से आयोजक सुधीरभाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्लारपुर व श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर द्वारा करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, सचिव शशिकांत मुंडे सुधाकर सिक्का, श्रीनिवास पिसार, नारायण सुका,कमल वर्मा,रुपेश भैया प्रामुख्याने उपस्थित होते.