Home Breaking News Ballarpur @city news • पंजाब अमृतसर कराटे ऑल इंडिया टूर्नामेंट मध्ये...

Ballarpur @city news • पंजाब अमृतसर कराटे ऑल इंडिया टूर्नामेंट मध्ये बल्लारपुर नालंदा क्रिडा मंडल विद्यार्थियांची निवड

195

Ballarpur @city news

• पंजाब अमृतसर कराटे ऑल इंडिया टूर्नामेंट मध्ये बल्लारपुर नालंदा क्रिडा मंडल विद्यार्थियांची निवड

सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)

बल्लारपुर:नालंदा क्रीडा मंडळ संस्कार व्यायाम शाळा व कराटे क्लब च्या मुलांचे सुयश नुकत्याच घेण्यात येणाऱ्या पंजाब अमृतसर येथे ऑल इंडिया कराटे टूर्नामेंट मध्ये नालंदा क्रीडा मंडळ कराटे क्लबच्या विद्यार्थ्यांचा निवड झाली आहे
त्यामध्ये खेळणारे विद्यार्थी यश भेस्यालाल कोरे, भास्कर संजय घुगलोत, सदा कैलाश भिमनवार, हे तिघेही येणाऱ्या १० जून व ११जून पंजाब येथे होणाऱ्या ऑल इंडिया कराटे टूर्नामेंट मध्ये खेळणार असून त्यांच्या समोरच्या भविष्यासाठी त्यांचे प्रशिक्षक सुनील विजय कांबळे व नालंदा क्रीडा मंडळ संस्कार व्यायाम शाळा चे संचालक समीर केने व उपसंचालक मनीष पांडे व आई-वडिलांनी समोरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.