Ballarpur city@ news
• बल्लारपुर शहरात श्रव्या इलेक्ट्रो होमिओपॅथी क्लिनिक का लोकपर्ण
सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)
बल्लारपुर: शहरातील , कन्नमवार नगर वॉर्ड, विद्या नगर वॉर्ड जय भीम चौक येथे मंगळवारी दुपारी ४ वाजता श्रव्या इलेक्ट्रो होमिओपॅथी क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले.डॉ.सिद्धार्थ कांबळे,डॉ.राकेश कांबळे, किडनी स्टोन, पित्ताशयाचा खडा, थायरॉईड, बांझपन, नपुंसकता, मधुमेह, सांधे दुखी, कॅन्सर या आजारांच्या रुग्णांचा उपचार केले आहे.
उद्घाटनात डॉ.रवींद्र नितनवरे, डॉ.नरेशचंद्र सोनभद्रे, डॉ.संजय अलोने, डॉ.अनिल बोमावार, डॉ.बावणे, डॉ.साईनाथ कांबळे, डॉ.अनिल चांदेकर, डॉ.रवी शर्मा,सागर कांबळे,पत्रकार शंकर महाकाली, वैशाली कवाडे व प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती




