Home Breaking News Ballarpur city@ news • श्री. सुधिर मुनगंटीवार फँन्स क्लब तर्फे राज्यभिषेक...

Ballarpur city@ news • श्री. सुधिर मुनगंटीवार फँन्स क्लब तर्फे राज्यभिषेक निमित्त निंबध स्पर्धा पुरस्कार वितरण. • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार विजेता देण्यात आले.

171

Ballarpur city@ news

• श्री. सुधिर मुनगंटीवार फँन्स क्लब तर्फे राज्यभिषेक निमित्त निंबध स्पर्धा पुरस्कार वितरण.

• पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार विजेता देण्यात आले.

सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)

बल्लारपूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक निमित्त श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे निंबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेत २४० मुलां मुलींनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यात प्रथम क्रमांक सई दीपक गायकवाड, द्वितीय क्रमांक सुकांशी सुनील यादव तर तृतीय क्रमांक मोहिनी राजू वानखेडे यांनी पटकावला.

विजेत्या स्पर्धकांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार वने, मत्स्य व्यवसाय तथा सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजन बल्लारपूर शहरातील समाजसेवी संस्था श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर यांनी केला असून यात प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, सचिव शशिकांत मुंडे , नारायण सुक्का , कमल वर्मा , विनोद कोवे , गणेश चंदेल , मुरली व्यवहारे , रुपेश भैया आदी ने सहकार्य केले.