Home Breaking News Chandrapur city @ news • मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाढदिवसा...

Chandrapur city @ news • मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाढदिवसा निमित्य महिला सेनेने शाखेचा उदघाटन.

285

Chandrapur city @ news

• मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाढदिवसा निमित्य महिला सेनेने शाखेचा उदघाटन.

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपुर:१४ जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५५ वा वाढदिवस होता,चंद्रपुर महिला सेने तर्फे महाकाली कॉलरी कॅन्टीन चौक इथे पक्षाचे नेते अविनाश जाधव,राजू उंबरकर तसेच सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्षा प्रतिमा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्षा वाणी सदालावार यांच्या नेतृत्वात शाखेचा उदघाटन करण्यात आले व केक कापत वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्य उपस्तिथी शहर अध्यक्ष व नगरसेवक सचिन भोयर,जिल्हा अध्यक्ष वाहतूक भरत गुप्ता,मराठी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन भोयर यांची उपस्तिथी लाभली,तसेच महिला जिल्हा उपाध्यक्ष माया मेश्राम,जिल्हा सचिव मनीषा तोकलवार,तालुका अध्यक्ष कृष्णा सुरमवार,तालुका उपाध्यक्ष नीता बांगडे,शहर उपाध्यक्ष संगीता धात्रक,मंदा करहाले,गीता गडपल्लीवार,शहर सचिव माधुरी मेश्राम व मंगेश चौधरी,अंकित,विभाग अध्यक्ष कांचन यादव,शाखा अध्यक्ष आशा गडपल्लीवार,शाखा सचिव वैष्णवी नसपुरी, शाखा उपाध्यक्ष शारदा गडपल्लीवर व परमेश्वरी नसपुरी,सागर गडपल्लीवार, रत्ना येल्पला, कावेरी असलवार, सुरेश सदनालावार,नरेशसदालावार व आदींची उपस्तिथी होती.