Home Breaking News Ballarpur city@ news • मानवाधिकार सहाय्यता संघ,भारत बल्हारशाह तालुका अध्यक्ष पदी पराग...

Ballarpur city@ news • मानवाधिकार सहाय्यता संघ,भारत बल्हारशाह तालुका अध्यक्ष पदी पराग गुंडेवार यांची नियुक्ती

199

Ballarpur city@ news
• मानवाधिकार सहाय्यता संघ,भारत बल्हारशाह तालुका अध्यक्ष पदी पराग गुंडेवार यांची नियुक्ती

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर

बल्हारशाह : सामाजीक कार्यकर्ते, स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत निस्वार्थ पने झटनारे तथा युवा पत्रकार पराग गुंडेवार यांंची सामाजीक बांधीलकी, कोरोना काळातील त्यांचे कार्य,पोलिस मीत्र अध्यक्ष म्हणून त्यांनी बल्हारशाह तालुक्यात यांनी केलेल्या कामगिरी ची दखल घेऊन पराग सुरेश गुंडेवार यांची मांनवाधीकार सहाय्यता संघ भारत शाखा बल्हारशाह च्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्ती मानवाधिकार साहयाता संघ भारत चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोनुु सिंग यांच्या आदेशानुसार व बल्हारशाह चे माजी तालुका अध्यक्ष तथा शहर अध्यक्ष रोहन जयंत कळसकर यांच्या सुचनेनुसार मानवाधिकार साहयाता संघ भारत चे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवि धारणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वांन कडून अभिनंदन व पुढील कामाच्या वाटचाली करिता शुभेच्छा प्रधान केल्या जातात आहे.