Home Breaking News Ghugus city@ news • घुग्घुस शहरात वर्षावास कार्यक्रम समारंभ

Ghugus city@ news • घुग्घुस शहरात वर्षावास कार्यक्रम समारंभ

457

Ghugus city@ news

• घुग्घुस शहरात वर्षावास कार्यक्रम समारंभ

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी

घुग्घुस: दि.३जुलै २०२३ सोमवार रोजी दुपार १ वाजता भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा व यशोधरा मंडळ घुग्घुस तर्फे तथागत गौतम बौद्ध व महामानव, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा व यशोधरा मंडळ तर्फे उपासक, उपासिका यांना खीर,जिलेबी वाटप करण्यात आला.
नवनियुक्त यशोधरा महिला मंडळचे सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा,यशोधरा महिला मंडळ ,परिसरातील समाज बांधव एकत्रित येऊन वर्षावासच्या कार्यक्रम पार समारंभ करण्यात आला.