◻️◻️◻️काव्यकुंज ◻️◻️◻️
♦️◻️ सोनेरी पहाट◻️♦️
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
◻️♦️◻️मंदमंद वारा वाहतो
किलबिलाट होतो पक्ष्यांचा
काळोखाच्या अंधारातून
निघतो पहा सूर्य पहाटेचा //१//
◻️♦️◻️झुळूक वाऱ्याची फुलांसोबत
नाच. गाणे करते
सुंदर हि सोनेरी पहाट
मन प्रसन्न करून जाते.//२//
◻️♦️◻️रोपाला नवी पालवी फुटली
जगण्या नवी दिशा मिळाली
जेव्हा आपली मैत्री झाली
जिवनी सोनेरी पहाट आली //३//
♦️◻️♦️सूर्य उगवला नभी सुर्य किरणे झळकली मनी
अशा रम्य पहाटेस मी नित्य स्मरते
आपल्या मैत्रीला जीवापाड जपते
इंद्रधनू चे रंग जीवनात भरते //४//
🔶◻️कुमारी मंगल शामराव मिसाळ, सहज सुचलं काव्यकुंज सदस्य जिल्हा-ठाणे◻️◻️


