Home Breaking News Ballarpur city@ news • स्व.खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंती निमित्त इंटक बल्लारपूर...

Ballarpur city@ news • स्व.खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंती निमित्त इंटक बल्लारपूर तर्फे वृक्षारोपण

2300

Ballarpur city@ news
• स्व.खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंती निमित्त इंटक बल्लारपूर तर्फे वृक्षारोपण

✍️संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपूर : ०४/०७/२०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्व.खा.बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंटक कार्यालय बल्लारपूर येथे .आर.शंकरदास यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.त्यानंतर मासिक सभेत कार्यकर्त्यांच्या कर्मचरियाचे समस्या ऐकून संघटनात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष आर.शंकरदास सचिव विश्वास साळवे,सुधिर अमराजआर एन. सिंग, प्रांजल मिलमिले, गगतपाल रामपाल,एम.संपत कुमार, विनोद केवले,विश्वजीत कुमार सिंग, होमदेव चंदे,चेतन गेडाम, कार्तिक दरेकर,ए.एम शेट्टी,एस.जी.के.राजेश कुमार,चुनबात, शैलेश लांडे, संजय एनुरकर, सुभान खान,एस.आर. वाडगुरे,सीताराम निर्मल, जयदेव रंगारी, दुर्गाराज आरेकर, एस.वी.डाहुले,के.राजा रेड्डी,ए. एम.राखूंडे, विनोद कोपरकर,एस.वी उपरे,कार्यक्रमात शबाना महिला कर्मचारी उपस्थित होते