Home Breaking News ♦️◻️ काव्यकुंज♦️◻️ ——-🔶कधी वाटते🔸——-

♦️◻️ काव्यकुंज♦️◻️ ——-🔶कधी वाटते🔸——-

116

♦️◻️ काव्यकुंज♦️◻️

——-🔶कधी वाटते🔸——-

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

🔹◻️🔹कधी वाटते मनाला
जावे एकदा स्वर्गाला
भेटण्या माझ्या त्या
जन्मदात्या पित्याला /१//

🔹◻️🔹जाऊन सांगावे त्यांना पहा
तुमचे स्वप्न केले मी साकार
तुमच्या संस्कारामुळे मिळे सन्मान
तुम्हीच दिला जीवना आकार //२//

🔹◻️🔹पण खंत वाटे मनास
कौतुक पाहण्या जगी
लेकीचे बाबा नाही तुम्ही
याला का हो परतुनी //३//

🔹◻️🔹कधी वाटते माझ्या मना
असा घडवा चमत्कार
जीवनी प्रत्येकाच्या
व्हावा सुखी अवघा संसार //४//

◻️🔸◻️कुमारी मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं सदस्य◻️🔸◻️ ठाणे◻️🔸