Home Breaking News Ghugus city@ news • लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात कर्मचाराचे वार्षिक...

Ghugus city@ news • लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात कर्मचाराचे वार्षिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

329

Ghugus city@ news
• लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात कर्मचाराचे वार्षिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात कर्मचारीचे वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
प्रमुख हेड संजय कुमार यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे नागपूरचे पोतदार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डाॅ.वर्षा पोतदार यावर्षीपण आपले टीम तसेच कंपनीचे वैद्यकीय अधिकारी नारायण कानडे व सहकारी धनंजय सागुळले यांच्या सहयोगातून स्टाफ, स्थायी, अस्थायी कर्मचारीचे आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

दि.१० ते १३ जुलैपर्यंत चार दिवसांचा होता, वेळ सकाळी ९ ते सायंकाळ ५:३० ते रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली.
एकूण ८३३ कर्मचाराने तपासणी शिबीरचे लाभ घेण्यात आले.