Home Breaking News Bhadrawati taluka @news • रिकंस्ट्रक्शन ऑफ दि वर्ल्ड माध्यमातून… “चलो चलें...

Bhadrawati taluka @news • रिकंस्ट्रक्शन ऑफ दि वर्ल्ड माध्यमातून… “चलो चलें डॉ बाबासाहब आंबेडकर द्वारा निर्देशित बुद्ध धम्म की ओर” • समता सैनिक दल द्वारा ‘वर्षावास धम्मप्रवचन मालिका’ चे भव्य आयोजन

158

Bhadrawati taluka @news
• रिकंस्ट्रक्शन ऑफ दि वर्ल्ड माध्यमातून…
“चलो चलें डॉ बाबासाहब आंबेडकर द्वारा निर्देशित बुद्ध धम्म की ओर”

• समता सैनिक दल द्वारा ‘वर्षावास धम्मप्रवचन मालिका’ चे भव्य आयोजन

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती- रिकंस्ट्रक्शन ऑफ दि वर्ल्ड च्या माध्यमातून “चलो चले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तर्फे निर्देशीत बुद्ध धम्म की ओर” “वर्षावास धम्म प्रवचन मालिका” चे भव्य आयोजन समता सैनिक दल भद्रावती च्या वतीने प्रत्येक विहारात करण्यात आले आहे.या मालिकेचा भाग म्हणून दिनांक:-२३/०७/२३ ला सायं ६ वा वेळुवन बुद्ध विहार,सुमठाना,भद्रावती येथे विषय:-अनागरीक धम्मपाल. या विषयावर धम्म प्रवचन होणार आहे.
बौद्ध धम्म संस्कृती चे ऐतिहासिक महत्त्व देश आणि दुनिया मध्ये स्थापित करण्या साठी एकसुत्रता आणि एकवाक्यता प्रस्थापित करण्या च्च्या उद्देशाने भद्रावती तालुक्यात सर्व धम्म प्रवचन मालिका चे विहारात आयोजन केले आहे. आपल्या विहारात धम्म प्रवचन मालीका चे आयोजन करण्या साठी समता सैनिक दल,भद्रावती च्या कार्यकर्त्या सोबत संपर्क करावा.
धम्म प्रवचन वर्षावास मालिका मध्ये मुले, वयस्क पुरूष , महिला, पुरुष, युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन समता सैनिक दल शहर/तालुका शाखा भद्रावती, जिला चंद्रपुर द्वारा करण्यात आले आहे.