Home Breaking News Bhadrawati taluka @news • पिक विमा फक्त 1 रूपयात काढण्याचे शेतकरी...

Bhadrawati taluka @news • पिक विमा फक्त 1 रूपयात काढण्याचे शेतकरी बांधवांना कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती च्या वतीने आवाहन • पिक विमा योजनेचा शेतकरीवर्गाने लाभ घ्यावा •भास्कर ताजने सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती

66

Bhadrawati taluka @news
• पिक विमा फक्त 1 रूपयात काढण्याचे शेतकरी बांधवांना कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती च्या वतीने आवाहन
• पिक विमा योजनेचा शेतकरीवर्गाने लाभ घ्यावा
•भास्कर ताजने सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती

✍️ मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती- सर्व शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री पीक विमा योजना १ रुपयात शासना तर्फे काढण्यात येत आहे.तरी शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती तर्फे करण्यात आले.
या करिता शेतकरी बांधवांनी फक्त सात बारा. नमुना आठ व आधारकार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स देने आहे. पिक विमा योजनेची मुदत ३१ जुलै पर्यंत आहे. करिता न चुकता आपल्या शेताचा विमा काढावा.

असे आवाहन सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तथा शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजने उपसभापती तथा तालुका संघटिका सौ आश्लेषा जिवतोडे भोयर व सचिव – नागेश पुनवटकर यांनी केले आहे.