Home Breaking News Ballarpur taluka@ news • बामणी ते लक्कडकोट राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्यावरील खडे तात्काळ...

Ballarpur taluka@ news • बामणी ते लक्कडकोट राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्यावरील खडे तात्काळ दुरुस्त करा: प्रशांत झामरे

604

Ballarpur taluka@ news
• बामणी ते लक्कडकोट राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्यावरील खडे तात्काळ दुरुस्त करा: प्रशांत झामरे

सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)

बल्लारपूर :- राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे तथा रस्त्यावरील खडे तात्काळ भरण्यात यावे!अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा. प्रशांत झांमरे अध्यक्ष भारतीय टायगर संघटना यांनी दिला आहे.
आज २६ जुलै रोजी राज्य महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर अभिजीत जिचकार यांना भेटून निवेदन देण्यात आले. बामणी ते लक्कडकोट महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे तसेच या मार्गावरील जे खड्डे पडले आहेत त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे, हे खड्डे तात्काळ भरण्यात यावे अन्यथा भारतीय टायगर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदन द्वारे देण्यात आले. या वेळी भारतीय टायगर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत झामरे, संघटक दर्शन मोरे, सचिव सुरज चौबे, रतन फुलकर, मनोज बालमवार, समीर खान उपस्थित होते.