Home Breaking News Ballarpur @city news • बल्लारपुर नालंदा क्रिडा मंडळ कराटे कल्ब पट्टूचा इंटरनेशनल...

Ballarpur @city news • बल्लारपुर नालंदा क्रिडा मंडळ कराटे कल्ब पट्टूचा इंटरनेशनल कराटे टूर्नामेंट मध्ये निवड

265

Ballarpur @city news
• बल्लारपुर नालंदा क्रिडा मंडळ कराटे कल्ब पट्टूचा इंटरनेशनल कराटे टूर्नामेंट मध्ये निवड

सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)

बल्लारपुर: बल्लारपूर तालुक्यातील कराटे पटटूचा इन्टरनेशनल कराटे टूर्नामेंट मध्ये निवड़ झाली असुन नुकत्याच झालेल्या पंजाब अमृसर खालस कॉलेज येथे झालेल्या. आल इंडिया कराटे टूर्नामेंट मधे जिंकून ते आता कर्नाटक शिवमोगा येथे होणाऱ्या इन्टरनेशनल कराटे टूर्नामेंट मध्ये भाग घेणार आहे. दिलासाग्रा स्कूल चे यश भय्यालाल कोरे , भास्कर संजय गुघलोथ , जी.अन.पी.एस.स्कूल विद्यार्थी साईप्रनित स्वामी डोडापल्लीवार, व ( कोच ) सुनिल विजय कांबळे हे खेळणार असुन ह्या इन्टरनेशनल कराटे टूर्नामेंट मध्ये एकूण १४ देश खेळनार आहेत त्यांना समोरच्या खेळ खेळण्या करिता नालंदा क्रिडा मंडळ व शहरी विकास केंद्र बल्लारपूर उपक्रम संस्कार वायाम शाळा चे अध्यक्ष समीर केने , मनीष पान्डे व दिलासाग्राम स्कूल चे प्रिन्सिपल सिस्टर विणया , व्हाईस प्रिन्सिपल सिस्टर फुल कुमारी व विध्यार्थ्या चे आई वडिल व कराटे प्रशिक्षक( कोच ) सुनिल विजय कांबळे यांनी दिल्या.