Home Breaking News राजू-याचे मंडळ अधिकारी निरंजन गोरेंचा वाढदिवस होतोय आज थाटात साजरा! •...

राजू-याचे मंडळ अधिकारी निरंजन गोरेंचा वाढदिवस होतोय आज थाटात साजरा! • सुनिल रामटेके, सुभाष साळवे,मायाताई कोसरे, मेघा धोटे, किरण साळवी, रंज्जू मोडक,विल्सन नांदेकर ,वर्षा कोंगरेंसह अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

444

• राजू-याचे मंडळ अधिकारी निरंजन गोरेंचा वाढदिवस होतोय आज थाटात साजरा!

• सुनिल रामटेके, सुभाष साळवे,मायाताई कोसरे, मेघा धोटे, किरण साळवी, रंज्जू मोडक,विल्सन नांदेकर ,वर्षा कोंगरेंसह अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजूरा महसूल विभागात कार्यरत असणारे राजूरा मंडळाचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी निरंजन गोरे यांचा आज( शनिवारला) वाढदिवस असून तो वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी रात्री मित्र परिवारात थाटात साजरा होतोय आहे.

दरम्यान मंडळ अधिकारी निरंजन गोरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सुभाष साळवे, वनिता रामटेके, समिर वाटेकर, दिपक गोहणे, प्रभाकर कुळमेथे, रविंद्र खोब्रागडे, राहुल श्रीरामवार, विनोद गेडाम, सुनिल रामटेके, विल्सन नांदेकर, सुरेंद्र चिडे, किशोर कुलकर, परवेज शेख, सोहेल अन्सारी, अमोल गोसाई, लक्ष्मीकांत मासीरकर, सतिश मिटकर, मारोती अत्रे, विनायक आवारी, दामोधर शेंडे, नंदकिशोर माहुरे, हेमंत उमरे, दिपाली भडके, सुभाष शास्त्रकार, नामदेव मेश्राम, प्रकाश कोमलवार, वि.एम. मडावी, प्रदिप जाधव, सागर कोडापे, सुमंत गेडाम, मिलिंद गोवर्धन, रोशनी कोल्हे, संजना झाडे, निता झाडे,गंगा रामटेके, शिला भोयर, रिना नगराळे, साक्षी बद्देलवार, मनिषा मत्ते, प्रकाश चेन्नुरवार, गुरु गेडाम, चंद्रशेखर मादनेलवार, सचिन ईस्टाम, अंकित पडवेकर, मारोती मेश्राम, राकेश डेहारकर, दिलीप कोटनाके, लक्ष्मण दुर्गे, आक्रोश जुलमे या शिवाय महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे,अधिवक्ता मेघा धोटे, सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका वर्षा कोंगरे, भद्रावतीच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या किरण साळवी, रजनी रणदिवे, सरोज हिवरे, अल्का सदावर्ते, सविता भोयर, नंदिनी लाहोळे, रिना तेलंग, माया बांगडे, जेष्ठ साहित्यिका विजया भांगे विजया तत्वादी, स्मिता बांडगे, माया नन्नावरे, प्रियंका मेश्राम, अर्चना चावरे, जागतिक पुरस्कार प्रख्यात कवयित्री कु.अर्चना सुतार, सुनंदा पाटील, दिक्षा तेली, संगिता पाटील, मंथना नन्नावरे, सिमा पाटील, सोनाली गोडाणे, सोनाली इटनकर, आदिंनी व्हाॅट्सअप व भ्रमनध्वनीच्या माध्यमातून गोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे..