Home Breaking News Ghugus city@ news •आमदर व चंद्रपूर जिल्हा कांग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांचा...

Ghugus city@ news •आमदर व चंद्रपूर जिल्हा कांग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांचा घुग्घुस कार्यालयात सत्कार

237

Ghugus city@ news
•आमदर व चंद्रपूर जिल्हा कांग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांचा घुग्घुस कार्यालयात सत्कार

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस येथील काँग्रेस कार्यालयात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष काँग्रेस सुभाष धोटे नियुक्त झाल्याबद्दल व पहिल्यांदाच आल्याने भेट दिली याप्रसंगी घुग्घुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या सूचनेनुसार काँग्रेस नेते सैय्यद अनवर व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शाल,श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी प्रवीण पडवेकर, इंटक नेते लक्ष्मण सादलावार ज्येष्ठ नेते मुन्ना भाई लोहानी,शामरावजी बोबडे,मतीन शेख,एस.सी.सेल जिल्हा उपाध्यक्ष कल्याण सोदारी,युवा नेते सुरज कन्नूर,अनिरुद्ध आवळे,अलीम शेख,मोसीम शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर,रोहित डाकूर,अनुप भंडारी,अरविंद चहांदे,आकाश चिलका,शहजाद शेख,रफिक शेख,निखिल पुनघंटी,भैय्या भाई,बालकिशन कुळसंगे,देव भंडारी,सुनील पाटील,कुमार रुद्रारप,कपील गोगला,सन्नी कुम्मरवार,दिपक कांबळे, रंजित राखुंडे,अंकुश सपाटे,सुमेश रंगारी, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.