Home Breaking News Chandrapur city@ news • रा.काँ चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या निरीक्षकपदी दिलीप पनकुलेंची ...

Chandrapur city@ news • रा.काँ चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या निरीक्षकपदी दिलीप पनकुलेंची तर चंद्रपूर शहर निरीक्षकपदी शेखर सावरबांधेंची नियुक्ती !

46

Chandrapur city@ news
• रा.काँ चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या निरीक्षकपदी दिलीप पनकुलेंची तर चंद्रपूर शहर निरीक्षकपदी शेखर सावरबांधेंची नियुक्ती !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर :जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(ग्रा.) च्या पक्ष निरीक्षक पदावर नागपूरचे ज्येष्ठ नेते दिलीप पनकुले यांची तर चंद्रपूर शहराच्या निरीक्षक पदावर नागपूरचे ज्येष्ठ नेते,नागपूर महापालिकेचे माजी महापौर शेखर सावरबांधे यांची नियुक्ती प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नुकतीच केली आहे.
दरम्यान या दोन्ही निरीक्षकांचे जिल्हातील पदाधिकारी राजेंद्र वैद्य,बेबीताई उईके,राकेश सोमाणी,नितीन भटारकर,अरुण निमजे,जयंत टेमुर्डे, मुनाज शेख,सुमित समर्थ,सुनील काळे,प्रफुल महाजन,श्रीनिवास शेरकी, डॉ.रघुनाथ बोरकर,वासु सौंदरकर,बबलू शेख, बादल उराडे,महादेव देवतळे,राजेश कवठे,संतोष देरकर,शरद जोगी,कैलाश राठोड,किसान वासाडे,बंडू भोंगाडे,अविनाश ढेंगळे,राजू मुरकुटे,सुधाकर रोहनकर,विजय ढोंगे,हिराजी पावडे,महेश जेंगठे,रमेश वऱ्हाटे,यांनी अभिनंदन केले आहे.