Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर अपघातात युवकाचा मृत्यू • तरुण मुलाच्या...

Ballarpur city@ news • बल्लारपुर अपघातात युवकाचा मृत्यू • तरुण मुलाच्या निधनाने हळहळ

417

Ballarpur city@ news
• बल्लारपुर अपघातात युवकाचा मृत्यू
• तरुण मुलाच्या निधनाने हळहळ

बल्लारपूर :- शहरातील विद्या नगर वॉर्ड मधील युवकाचा अपघातात मृत्यू झाला आहे.
मृत्यू झालेल्या युवकाचे नाव यश वानखेडे वय २४ वर्ष आहे. ९ ऑगस्ट रोजी विसापुर जवळील भिवकुडं नाला सैनिक शाळेचे जवळ दुचाकीने अपघात झाला होता. त्यात त्याला डोक्याला जबर मार लागला होता. त्याला नागपूर येथील दवाखण्यात दाखल करण्यात आले होते. त्यात त्याचा रात्री मृत्यू झाला. यश वानखेडे हा विवाहित होता. त्याला २ वर्ष व दहा महिन्यांचा मुलगा आहे. तरुण मुलाच्या मृत्यू ने विद्या नगर वार्डात हळहळ व्यक्त केला जात आहे.