Home Breaking News Chandrapur dist @news •चंद्रपूरात व्हाँईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे धरने आंदोलन

Chandrapur dist @news •चंद्रपूरात व्हाँईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे धरने आंदोलन

62

Chandrapur dist @news
•चंद्रपूरात व्हाँईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे धरने आंदोलन

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर: व्हाॕईस आँफ मीडियाच्या राज्य कोअर टिमच्या निर्देशानुसार पञकार बंधु-भगिनींच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक २८ आँगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वा. पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन आयोजित केले.

धरणे आंदोलना नंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहीती अधिकारी चंद्रपूर यांना मागण्यांचे निवेदन सादर जाणार असून जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार