Home Breaking News • बाळापूर तळोधीच्या ज्योती इंगळेंचा आज वाढदिवस ! वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्या...

• बाळापूर तळोधीच्या ज्योती इंगळेंचा आज वाढदिवस ! वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्या मंगल मिसाळ, किरण साळवी ,प्रिती उमरे, अर्चना सुतार, मंथना नन्नावरेसह अनेकांनी शुभेच्छा!

162

• बाळापूर तळोधीच्या ज्योती इंगळेंचा आज वाढदिवस !

• वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्या मंगल मिसाळ,किरण साळवी ,प्रिती उमरे,अर्चना सुतार,मंथना नन्नावरेसह अनेकांनी शुभेच्छा!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बाळापूर तळोधीच्या एक सदस्य ज्योती इंगळे यांचा आज (शुक्रवार दि .२५ऑगस्टला)वाढदिवस असून तो आज त्यांच्या बाळापूर तळोधी निवासस्थानी संध्याकाळी अनेकांच्या उपस्थितीत थाटात व उत्साहात साजरा होतोय आहे.

त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आज सकाळी व्हाॅटसअप व भ्रमनध्वनीच्या माध्यमातून सहज सुचलंच्या चंद्रपूर नवोदित सदस्य प्रिती उमरे, जागतिक पुरस्कार प्राप्त कवयित्री कु.अर्चना सुतार, कु.मंगल मिसाळ, सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका सरोज हिवरे, अंजू पिंपले, मंथना नन्नावरे,स्मिता बांडगे या शिवाय भद्रावती व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्ष कु.किरण साळवी , मूलच्या अर्चना चावरे, राजूराच्या नंदिनी लाहोळे, सविता भोयर ,अल्का सदावर्ते, भद्रावतीच्या किर्ती पांडे , वरोराच्या कु.रसिका ढोणे , रजनी रामटेके, कला कोडापे , नागपूरच्या माजी नगरसेविका नयना झाडे, वंदना बरडे , चैताली आत्राम, सहज सुचलंच्या सहसंयोजिका वर्षा कोंगरे, मेघा मिलमिले शारदा झाडे , रजनी रनदिवे, स्मिता बांडगे ,विजया तत्वादी,सिमा पाटील, पायल दुपारे आदींनी त्यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.ज्योती इंगळे ह्या गेल्या काही वर्षांपासून सहज सुचलंच्या एक जेष्ठ सदस्य आहेत.