Home Breaking News ♦️लाभो उंदड आयुष्य♦️ 🟪 कुमारी मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं ...

♦️लाभो उंदड आयुष्य♦️ 🟪 कुमारी मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं ◽सदस्य ठाणे ◽

85

♦️लाभो उंदड आयुष्य♦️

🟪♦️🟨कुमारी मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं ◽◽सदस्य ठाणे ◽◽

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

🔸◻️🔸लाभो उंदड आयुष्य
पूर्ण होवो सर्व ईच्छा
यशाचे गाठावे शिखर
हिच आहे सदिच्छा //१//

🔸◽🔸यशाचे शिखर गाठताना
लाभो सर्वांनची साथ
जरी आली संकटे अनेक
तरी कराल त्यावर मात//२//

🔸◽🔸जीवन तुमचे बहरावे
फुलासमान फुलावे
आनंद जगाला देताना
आई वडिलांना स्मरावे //३//

🔸◻️🔸पुस्तक वाचण्याचा
तुम्हांला आहे छंद
वाचनातून मिळतो
नित्य तुम्हां आनंद //४//

🔸◻️🔸सुखाने भरावी ओंजळ
करतात सर्व आदर
दुःख जावे दूर आणि
जीवन होवो मधुर //५//

🔸◻️🔸मानकरी अनेक पुरस्कारांच्या
पेशा तुमचा शिक्षिकेचा
संस्कारक्षम जीवनमूल्ये
विद्यार्थ्यांत रूजविण्याचा //६//

🟪♦️🟨कुमारी मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं ◽◽सदस्य ठाणे ◽◽