Home Breaking News Bhadravti taluka@ news •मतीमंद विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न!

Bhadravti taluka@ news •मतीमंद विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न!

150

Bhadravti taluka@ news
•मतीमंद विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न!

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

भद्रावती:आज शुक्रवार दि. 1 सप्टेंबरला गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय भद्रावती येथे व्हर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने रक्षा बंधनाचा एक कार्यक्रम अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला . कार्यक्रमाला शाळेतील मतिमंद विद्यार्थी व शिक्षकवृंद सहभागी झाले होते.सदरहु संस्थेच्या अध्यक्षा कु .किरण विजय साळवी व कलावती अमोल कोडापे यांनी सर्व विद्यार्थ्यांना रेशीम धागा बांधून पेढ्यांनी त्यांचे तोंड गोड केले . आयोजित कार्यक्रमाला विद्यालयातील शाळा प्रमुख चेतन पचपोहर, अधिक्षक भूषण चव्हान, विशेष शिक्षक योगेश म्यानेवार, योगेश ढोके, अमोल पारध,अमोल दुसर्लेवर, मोरेश्वर नागपुरे, चेतन भजभूजे, सीमा पाढाल, माधुरी अवताडे, वनिता कुलठे आदिं उपस्थित होते.