Home Breaking News Ghugus city @news • घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेडच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे...

Ghugus city @news • घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेडच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

185

Ghugus city @news
• घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेडच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्गुस:दि.८ शुक्रवार २०२३ रोजी स्नेहप्रभा मंगल कार्यालयात यंग चांदा ब्रिगेड घुग्घुसच्या वतीने आयोजित करण्यात आले.तसेच यंग चांदा बिग्रेड संस्थापक व आ.किशोर जोरगेवार यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले.
तसेच पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे यांचेपण कार्यकर्तानी पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले. आ.किशोर जोरगेवार यांचा शुुभहस्ते माता, बहिणीला टिपीन बॉक्स वितरण करण्यात आले.

यावेळी बहुजन महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ.उषाताई गौतम आगदारी,म्हातारदेवी संरपचा सौ.संध्याताई पाटील,यंग चांदा बिग्रेड नेत्या कुणबी समाज अध्यक्ष संध्या जगताप, कामगार संघटक वनिता निहाल,यंग चांदा बिग्रेड उ.भा.श.अध्यक्ष राजू सूर्यवंशी,मनिषा मेश्राम,जोत्सना मस्के,कामिनी देशकर,बेबीताई नागतूरे, सुनिता चुने,भारती सौदारी,माया मांडवकर,रेखा सहारे,प्रितम भोंगळे,पराग आकुलवार,सुचित सौदारी, मयूर कलवल व परिसरातील माता बहिणी उपस्थित होते.