Home Breaking News •मायाताई कोसरे ना बाद 60 ! •उपराजधानीत कोसरे यांचा वाढदिवस...

•मायाताई कोसरे ना बाद 60 ! •उपराजधानीत कोसरे यांचा वाढदिवस थाटात साजरा! •मेघा धोटे,रंज्जू मोडक ,वर्षा कोंगरे,मंगल मिसाळ,किरण साळवी ,प्रिती उमरे ,अर्चना सुतार ,मंथना नन्नावरे, स्मिता बांडगे, विजया भांगे, अल्का सदावर्ते ,सरोज हिवरे,रजनी रामटेकेंसह अनेकांनी दिल्या त्यांना शुभेच्छा!

208

•मायाताई कोसरे ना बाद 60 !
•उपराजधानीत कोसरे यांचा वाढदिवस थाटात साजरा!
•मेघा धोटे,रंज्जू मोडक ,वर्षा कोंगरे,मंगल मिसाळ,किरण साळवी ,प्रिती उमरे ,अर्चना सुतार ,मंथना नन्नावरे, स्मिता बांडगे, विजया भांगे, अल्का सदावर्ते ,सरोज हिवरे,रजनी रामटेकेंसह अनेकांनी दिल्या त्यांना शुभेच्छा!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या नागपूर निवासी जेष्ठ मार्गदर्शिका व सामाजिक महिला कार्यकर्त्या मायाताई कोसरे यांचा आज सोमवार दि. 11सप्टेंबरला वाढदिवस असून तो आज त्यांच्या नागपूर निवासस्थानी संध्याकाळी अनेकांच्या उपस्थितीत थाटात व उत्साहात साजरा झाला .

वाढदिवसाच्या निमित्ताने आज सकाळी मायाताई कोसरे यांना व्हाॅटसअप व भ्रमनध्वनीच्या माध्यमातून अधिवक्ता मेघा धोटे,मूलच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे ,अपर्णा चिडे, चंद्रपूर संस्कार पत संस्थेच्या संचालिका ज्योति घाटे, राजूराच्या रजनी रामटेके, भद्रावतीच्या रजनी रणदिवे, पथ्रोडच्या जेष्ठ साहित्यिका विजया भांगे, हैद्राबादच्या विजया तत्वादी,सहज सुचलंच्या चंद्रपूर नवोदित सदस्य प्रिती उमरे ,जागतिक पुरस्कार प्राप्त कवयित्री कु.अर्चना सुतार , कु.मंगल मिसाळ, शैला चिमड्यालवार , सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका सरोज हिवरे, अंजू पिंपले, मंथना नन्नावरे, या शिवाय भद्रावती व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्ष कु.किरण साळवी , मूलच्या अर्चना चावरे, राजूराच्या नंदिनी लाहोळे, सविता भोयर ,अल्का सदावर्ते, भद्रावतीच्या किर्ती पांडे , वरोराच्या कु.रसिका ढोणे , कला कोडापे , नागपूरच्या माजी नगरसेविका नयना झाडे, वंदना बरडे ,नाशिकच्या चैताली आत्राम, चंद्रपूरच्या सहज सुचलं मुख्य संयोजिका रंज्जू मोडक ,कोठारीच्या सहज सुचलं सहसंयोजिका वर्षा कोंगरे, चंद्रपूरच्या सोनाली इटनकर,रिना तेलंग , मुंबईच्या कल्पना बनकर , चंद्रपूरच्या श्रध्दा किन्नाके,मेघा मिलमिले , घूग्घूसच्या शारदा झाडे , चंद्रपूरच्या प्रख्यात कवयित्री सिमा पाटील, पायल दुपारे , पुनम कोसरे आदींनी त्यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.

मायाताई कोसरे ह्या गेल्या काही वर्षांपासून सहज सुचलंच्या एक जेष्ठ मार्गदर्शिका आहेत.