Home Breaking News Chimur taluka@ news • माया नन्नावरेंचे नेरीत घर चलो अभियान!

Chimur taluka@ news • माया नन्नावरेंचे नेरीत घर चलो अभियान!

192

Chimur taluka@ news
• माया नन्नावरेंचे नेरीत घर चलो अभियान!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: जिल्ह्याच्या चिमूर तालूक्यातील भाजपच्या महिला आघाडी अध्यक्ष माया नन्नावरे यांनी नेरी येथे “घर चलो “अभियानाला सुरुवात केली आहे.हे अभियान राबवून त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी पुस्तिकेचे महिलांना वाटप करीत आहे .मोदी सरकारने
महिलांना ३३ टक्के आरक्षण दिल्याची माहिती त्या महिलांना देत आहे.येणाऱ्या काळात मोदी सरकार व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन माया नन्नावरे नेरीकरांना करीत आहे.