Home Breaking News Gadchiroli dist@ news •माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी घेतले गणरायाचे दर्शन...

Gadchiroli dist@ news •माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी घेतले गणरायाचे दर्शन •व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे यांच्या घरी दिली सदिच्छा भेट

106

Gadchiroli dist@ news
•माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी घेतले गणरायाचे दर्शन

•व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे यांच्या घरी दिली सदिच्छा भेट

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)

अहेरी:माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी शनिवारी आलापल्ली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे यांच्या घरी सदिच्छा भेट देत गणरायाचे दर्शन घेतले.

आलापल्लीचे प्रतिष्ठित व्यापारी तथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे यांच्या घरी दरवर्षी गणपती बसविले जाते.परंपरेनुसार यंदाही गणरायाचे प्रतिष्ठापना करण्यात आले.२३ सप्टेंबर रोजी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

भाग्यश्री ताई आत्राम यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेत विधिवत पूजा केले.त्यानंतर महाप्रसादाचे आस्वाद घेतले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.