Home Breaking News Chandrapur city@ news • दिव्यांगांच्या मेळाव्यात व्हर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या दिव्यांग सदस्यांची उपस्थिती!...

Chandrapur city@ news • दिव्यांगांच्या मेळाव्यात व्हर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या दिव्यांग सदस्यांची उपस्थिती! •आ. बच्चू कडूंनी ऐकल्या त्यांच्या व्यथा!

112

Chandrapur city@ news
• दिव्यांगांच्या मेळाव्यात व्हर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या दिव्यांग सदस्यांची उपस्थिती!
•आ. बच्चू कडूंनी ऐकल्या त्यांच्या व्यथा!

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर : सोमवारी चंद्रपूरात अचलपूरचे आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगबांधवाचा एक भव्य मेळावा पार पडला.या मेळाव्यात जिल्हाभरातील शेंकडों दिव्यांग बांधव उपस्थित झाले होते.बच्चू कडू यांनी या मेळाव्याला मोलाचे मार्गदर्शन केले.दरम्यान ओद्यौगिक
भद्रावती नगरीतील व्हर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या दिव्यांग सदस्यांनी” शासन आपल्या दारी “या कार्यक्रमाला हजेरी लावत आपल्या व्यथा मांडल्या.या वेळी संस्थेच्या कला कोडापे, श्याम शेरकी, रमेश माहुरे, अभय पिंपलकर, गणेश बलकी यांनी आ.बच्चू कडू समोर आपल्या वैयक्तिक समस्या मांडल्या .त्या समस्या तातडीने सोडविण्यांचे आश्वासन आ.कडु यांनी यावेळी दिले .

या शिवाय याच कार्यक्रमात उपरोक्त संस्थेचे विविध तालुक्यातील सभासद रमेश माहूर, निलेश बुरडकर, विकास आत्राम, बाबुराव खंडारकर, प्रांजली कुटेमाटे, सुधांशू कामटकर, महादेव चौधरी बापूजी बदकल, शशिकला वाघमारे, राम लोडे, विलास गोहणे, बिंदूला नगराळे , श्याम शेरकी, शीतल पार्शिवे, नामदेव देऊरकर, गणेश बलकी ,किशोर सपाट, योगिता मडावी, रवींद्र पाटील महेंद्र उरकुडे, विजय आवारी, दीपक ढेंगळे, त्रिशा वरारकर , वसंता कुटेमाटे, सुचिता हनुमंते, विनोद ठाकरे विनायक मोहितकर, चेतन झाडे, महेश्वर आसुटकर मनोज पिंपळशेंडे ,सुमित गोहणे, अविनाश उकिनकर, संध्या डाहूले, साहिल टेकाम , अभय पिंपळकर, दिगंबर गिरसावले, विकास ढगे, विशाल रुयारकर, नामदेव कुलमेथे, गणेश राऊत, लता मांडेकर अरुणा कुमरे व
जयगोपाल काकडे आदिं उपस्थित झाले होते.पार पडलेल्या या कार्यक्रमाला व्हर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या संस्थापक व अध्यक्ष किरण साळवी ह्या देखील हजर होत्या.