Home Breaking News Chandrapur city@ news • गणपती बाप्पा दर्शनाचा सेल्फी काढा व गणेशोत्सव साजरा...

Chandrapur city@ news • गणपती बाप्पा दर्शनाचा सेल्फी काढा व गणेशोत्सव साजरा करा -उपक्रमास उत्तम प्रतिसाद!

158

Chandrapur city@ news
• गणपती बाप्पा दर्शनाचा सेल्फी काढा व गणेशोत्सव साजरा करा -उपक्रमास उत्तम प्रतिसाद!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या ओद्यौगिक भद्रावती‌ नगरीतील व्हॅर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटी तर्फे नुकताच गणेशोत्सव सोहळ्यात एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमास चंद्रपूर जिल्ह्यासह अन्य भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे उपरोक्त सोसायटीच्या संस्थापक व अध्यक्ष किरण साळवी यांनी सांगितले.
आपल्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचा दर्शन घेतांना सेल्फी काढा व तो दिलेल्या पत्यावर पाठवा .त्यातील परीक्षकांकडून आकर्षक छायाचित्रांची निवड करुन त्यास पुरस्कृत केल्या जाईल .असा तो आगळा वेगळा एक उपक्रम होता.पुढील वर्षात हा उपक्रम मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात राबविल्या जाणार असल्याचे किरण साळवी यांनी या प्रतिनिधीशी काल बोलताना सांगितले.