Home Breaking News •ऋचा हनुमंत महाबळ यांना “अष्टपैलू साहित्य भूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार “

•ऋचा हनुमंत महाबळ यांना “अष्टपैलू साहित्य भूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार “

62

•ऋचा हनुमंत महाबळ यांना “अष्टपैलू साहित्य भूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार ”

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपुर:अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई यांचे अष्टपैलू साहित्य भूषण गौरव पुरस्कार यंदा ऋचा हनुमंत महाबळ यांना देण्यात येणार असे संस्थेचे संस्थापक शिवाजी किसन खैरे यांनी सांगितले.

सदरहु संस्थेच्या वतीने “अक्षरमंच काव्यसमूहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन वर्षे सहभाग घेऊन सर्वोकृष्ट कविता सादर केल्या बद्दल या साहित्य कलेच्या सन्मानार्थ “अष्टपैलू साहित्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येत असून त्यांच्या ह्या साहित्य सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे संयोजिका रंज्जू मोडक सहसंयोजिका वर्षा कोंगरे व अन्य सदस्यांनी महाबळ यांचे अभिनंदन केले आहे.