Home Breaking News Bhadrawati taluka@news • कांशिरामजी स्मृती दिन समारोह संपन्न

Bhadrawati taluka@news • कांशिरामजी स्मृती दिन समारोह संपन्न

535

Bhadrawati taluka@news

• कांशिरामजी स्मृती दिन समारोह संपन्न

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :ता.प्र.भद्रावती

भद्रावती:– स्थानिक ऑबेडकर मेमोरियल हायस्कूल, भद्रावती येथे आज हि. ९/१०/२०२३ ला स्मृतिदिन समारोह संप्पन झाला या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे मा. भासकर बावणे व मा. – लोखंडे तथा स. शि. नितीन वाळके व निखत शेख उपस्थित होते. अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक मा. मिलिंद वाघमारे यांनी भुषविले.

कार्यक्रमात मान्यवरांनी कांशिरामजींच्या सामाजिक, राजकिय कारकिर्दीवर प्रकाश टाकला व अनभिज्ञ असलेले कांशीराम मुलांना माहिती करून दिले मुख्याध्यापक मिलिंद सरांनी देखील त्यांच्या बहुजनांसाठीचे कार्य त्याकरीता त्याग व बहुजनांना त्यांनी दिलेली जागरूकता याबद्दल मुलांना नव्याने अवगत केले. विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या समाजकार्य विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले तर आभार
प्रदर्शन, दुर्गा चौहान यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीते करीता (student piyush chahande,manthan chunarkar ,nirmiti ,jishan shekha ,) यांनी विशेष सहकार्य केले.