Home Breaking News लिगडाळच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या दीक्षा तेली यांचा आज वाढदिवस होतोय थाटात व...

लिगडाळच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या दीक्षा तेली यांचा आज वाढदिवस होतोय थाटात व उत्साहात साजरा!

61

लिगडाळच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या दीक्षा तेली यांचा आज वाढदिवस होतोय थाटात व उत्साहात साजरा!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लिगडाळ येथील सुपरिचित सामाजिक महिला कार्यकर्त्या दीक्षा तेली यांचा आज वाढदिवस रात्री त्यांच्या निवासस्थानी थाटात व उत्साहात साजरा होत असून महाराष्ट्रातील सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी त्यांना वाढदिवसाच्या व्हाॅट्सअप व दुरध्वनीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सहज सुचलं सदस्य असलेल्या दीक्षा ला या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूर निवासी मायाताई कोसरे राजूराच्या अधिवक्ता मेघा धोटे ,सहज सुचलंच्या चंद्रपूर मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक कोठारीच्या सहसंयोजिका वर्षा कोंगरे ,या शिवाय भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापिका व अध्यक्ष कु .किरण साळवी, पुणे येथील पत्रकार स्नेहा मडावी राजूरा येथील सामाजिक कार्यकर्त्या अल्का सदावर्ते, मूल नगरीच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे ,चिमूरचे युवा व्यापारी नितिन लोणारे , पटवारी सुनिल रामटेके, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, सुभाष साळवे निरंजन गोरे, विल्सन नांदेकर, विरेंद्र मडावी,दिलीप गेडाम,हैदराबादच्या जेष्ठ लेखिका विजया तत्वादी ,नेरीचे नाट्यकलावंत सुरेश कामडी पुण्य नगरीचे पत्रकार शंकर चव्हाण ,शंकरपूरच्या सुपरिचित कवयित्री वर्षा शेंडे अभियंता पुनम कोसरे, हैद्राबाद येथील श्रूतिका नन्नावरे ,बंगलोरच्या अभियंता भावना मोडक ,पाचवडच्या जागतिक पुरस्कार विजेती नामवंत कवयित्री कु.अर्चना सुतार ,पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिका विजया भांगे ,
मासळच्या निलम झाडे , सोलापूरच्या रश्मी पचारे, नेरीच्चा अस्मिता क-हाडे, मूलच्या वंदना आगरकाठे, अर्चना चावरे, सविता भोयर, संजिवनी भोयर ,नाशिकच्या चैताली आत्राम, चंद्रपूरच्या वंदना हातगांवकर, मुग्धा खांडे वरोरा शेगांवच्या श्रध्दा किन्नाके, चंद्रपूर तुकुमच्या मंथना नन्नावरे राजूराच्या सरोज हिवरे, नंदिनी लाहोळे, पायल दुपारे नागपूरच्या नयना झाडे, मुंबईच्या श्रूति उराणकर, भद्रावतीच्या रजनी रणदिवे, शंकरपूरच्या प्रियंका मेश्राम, नागपूरच्या कवयित्री वैशाली राऊत , भद्रावतीच्या कला कोडापे, अश्विनी रायपूरे ,जळगावच्या कलावंत मनिषा बि-हाडे, कवयित्री कु.मंगल मिसाळ, अश्विनी दीक्षित, वरोराच्या वंदना बोढे , बल्लारपूर नगरीच्या प्रणाली चव्हाण, चंद्रपूरच्या रिना तेलंग, सोनाली इटनकर, संगिता पाटील, आदिंनी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे!