Home Breaking News Chandrapur city@ news • प्रारूप चंद्रपुर मतदार यादी प्रसिद्ध!

Chandrapur city@ news • प्रारूप चंद्रपुर मतदार यादी प्रसिद्ध!

44

Chandrapur city@ news
• प्रारूप चंद्रपुर मतदार यादी प्रसिद्ध!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. सदरहु मतदार यादी मध्ये आपले नांव तपासावे !
दि.04/11, 05/11, 25/11 व 26/11/2023 या तारखांना आपल्या संबंधित मतदान केंद्रावर यादी तपासणी करिता उपलब्ध राहील याची नोंद घ्यावी.

त्यावेळी सुद्धा आपले नांव तपासावे. दुरुस्ती, वगळणी, आधार जोडणी, नवीन नोंदणी यावेळी सदरहु ठिकाणी करता येईल.
आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
निवडणूक विभाग, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चंद्रपूर. व चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर