Home Breaking News Bhadrawati taluka@news • शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विजयी

Bhadrawati taluka@news • शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विजयी

107

Bhadrawati taluka@news
• शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विजयी

✍️मनोज मोडक
ता.प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती – ७५ वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील भद्रावती तालुक्यातील चिचोली व टेकाडी या दोन्ही ग्रामपचायतीवर शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता असुन पोटनिवडणूकीत चिचोडी ग्रामपंचायतीवर सौ सगिता विनोद दोडके शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार कॅाग्रेस च्या उमेदवार सौ लता जनार्दन जांभुळे यांचा पराभव करुन विजयी झाल्या तसेच टेकाडी येतील सौ पुष्पा चोखे या शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार अविरोध निवडतात विजय प्राप्त केल्याबद्दल श्रीमती सुषमाताई शिदे मा्जी नगरसेविका भद्रावती नगरपरिषद,वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविद्र शिदे, भद्रावती तालुका प्रमुख नरेद्र पढाल, तालुका युवासेनाप्रमुख राहुल मालेकर यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले याप्रसगी महेश सागोरे उपसरपंच चिचोली, हनुमान मळकाम, बालाजी दोडके,ज्ञानेश्वर दोडके शिवसैनिक व शाखाप्रमुख मडळी उपस्थित असुन शिवलेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फ जनतेचे आभार व्यक्त करण्यात आले.