Home Breaking News Varora taluka@news • वरोरा येथे माजी भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे, यांचे वाढदिवसा...

Varora taluka@news • वरोरा येथे माजी भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे, यांचे वाढदिवसा निमित्य भव्य रक्तदान शिबीर

92

Varora taluka@ news
• वरोरा येथे माजी भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे, यांचे वाढदिवसा निमित्य भव्य रक्तदान शिबीर

✍️खेमचंद नेरकर
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा:भारतीय जनता पार्टी चे माजी जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर (ग्रा.) देवराव भोंगळे विधानसभा प्रमुख ७० राजुरा विधानसभा क्षेत्र, तथा माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, चंद्रपुर यांच्या वाढदिवसा निमित्य आज दि २१नोव्हे २३रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय वरोरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, सदर शिबिराकरिता जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथील वैद्यकीय अधिकारी यांचे सह त्यांचा संच उपस्थित झाला होता

सदर शिबिरात ऐकुन ४० ते ५० रक्तदात्यांनी रक्तदान करुन ◆रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान◆ या अनमोल कार्यास भगवानजी गायकवाड़, बाबाजी भागड़े, आशीष ठाकरे, अहेतेशाम अली, करण देवतळे, अंकुश आगलावे, विनोद लोहकरे, बाळुभाऊ भोयर, यांचे अनमोल सहकार्य लाभले

सदर शिबिराचे आयोजन देवराव भोंगळे मित्र परिवार यांनी केले असुन शिबिर यशस्वी करण्यास राहुल बांदूरकर, अमित चवले, संतोष पवार, संजू राम,आकाश बागडे, भरत तेला,अभिजीत गयनेवार, मधुकर ठाकरे, जगदीश तोटावार, मधुसूदन टिपले, देवीदास ताजने, प्रकाश दुर्गोपुरोहित, ओमप्रकाश यादव यांनी प्रयत्न केले तसेच सर्व पत्रकार बंधु उपस्थित होते.