Home Breaking News Chandrapur city@ news • चंद्रपूरचे विद्यमान आ.किशोर जोरगेवार यांना दिल्या महाराष्ट्रातील नामवंत...

Chandrapur city@ news • चंद्रपूरचे विद्यमान आ.किशोर जोरगेवार यांना दिल्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं टीमने वाढदिवसाच्या शुभेच्छा! •मायाताई कोसरे,मेघा धोटे, रंज्जू मोडक यांच्यासह सहज सुचलं मित्र परिवार गृपचे मुख्य संयोजक पुरुषोत्तम कोमलवार व सहसंयोजक राजेंद्र पचारे यांनी ही दिल्या आ.जोरगेवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

73

Chandrapur city@ news
• चंद्रपूरचे विद्यमान आ.किशोर जोरगेवार यांना दिल्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं टीमने वाढदिवसाच्या शुभेच्छा!

•मायाताई कोसरे,मेघा धोटे, रंज्जू मोडक यांच्यासह सहज सुचलं मित्र परिवार गृपचे मुख्य संयोजक पुरुषोत्तम कोमलवार व सहसंयोजक राजेंद्र पचारे यांनी ही दिल्या आ.जोरगेवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चंद्रपूर:किरण घाटे

आज रविवार दि. 17 डिसेंबरला यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे सर्वेसर्वा तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी चंद्रपूर मुक्कामी थाटात साजरा होतोय आहे . दरम्यान या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मेघा धोटे, मायाताई कोसरे, रंज्जू मोडक, सोनाली इटनकर, निकीता येरणे,मंथना नन्नावरे, रिना तेलंग, नितीन लोणारे, चंदा इटनकर ,अमित राऊत, शंकर चव्हाण, प्रियंका गायकवाड,प्रांजली रायपूरे, कल्पना बनकर, कल्पना मांदाडे, सरोज हिवरे ,सीमा पाटील, किरण साळवी, दिपाली जाधव,श्रूती उरणकर, अर्चना सुतार, अल्का सदावर्ते, वंदना हातगांवकर, भाग्यश्री हांडे, मुग्धा खांडे, मंगल मिसाळ, भावना मोडक,श्रूतिका नन्नावरे, संगिता पाटील, दीक्षा तेली, कल्याणी सरोदे, सोनाली गोंडाने, किर्ती पांडे, नयना इटनकर,पुनम कोसरे, ज्ञानदा धोटे, स्मिता बांडगे,विजया तत्वादी,विजया भांगे, वंदना बोढे,प्रणाली चव्हाण, कविता कुरेवार, नयना झाडे,अश्विनी दीक्षीत,पायल दुपारे, या शिवाय अपर्णा चिडे, सुरेखा चिडे,वर्षा आत्राम,वर्षा कोंगरे सहज सुचलं मित्र परिवार गृपचे मुख्य संयोजक पुरुषोत्तम कोमलवार सहसंयोजक राजेंद्र पचारे, रामदास हेमके, समिक्षा कुरेकर प्रगती देशमुख आराधना झा पोर्णिमा किर्तीवार, साक्षी बद्दलवार, चैताली आतराम, व वर्षा शेंडे यांनी ही आज आ. किशोर जोरगेवार यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.