Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर वंचित बहुजन युवा आघाडी तालुका तर्फे...

Ballarpur city@ news • बल्लारपुर वंचित बहुजन युवा आघाडी तालुका तर्फे सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त फळ वाटप

196

Ballarpur city@ news
• बल्लारपुर वंचित बहुजन युवा आघाडी तालुका तर्फे सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त फळ वाटप

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

बल्लारपूर: वंचित बहुजन आघाडीचे युवा नेता सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त बल्लारपुर ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष बल्लारपूर उमेश कडू, तालुका महासचिव युवा आघाडी गौतम रामटेके,तालुका अध्यक्ष युवा आघाडी अभिलाष चुनारकर, स्वप्निल दूध शहर उपाध्यक्ष बल्लारपूर युवा आघाडी, आश्विन शेंडे जिल्हा सदस्य चंद्रपूर युवा आघाडी, सुदेश शिंगाडे, जिल्हा सदस्य युवा आघाडी, सुरेश तेलंग सल्लागार, प्रशांत सातकर, सोनाली दुबे शहर उपाध्यक्ष युवा आघाडी,सरोज झाडे, धम्मपाल मून, मयूर लभाने, विश्वेश्वर आकनूरवार, गजू मडावी, सम्यक रामटेके,राहुल वाळके,अंकित अहिरवार, हर्षल भसारकर,अभी दुर्गे,तसेच वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.