chandrapur dist@ news
• दिक्षा पाटील यांचा वाढदिवस होतोय आज थाटात साजरा!
चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत (पोर्टल न्यूज)
चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक महिला कार्यकर्त्या दिक्षा शैलेंद्र पाटील यांचा आज वाढदिवस असून तो आज थाटात साजरा होतोय आहे.या निमित्ताने त्यांना महाराष्ट्रातील नामवंत महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, या शिवाय, रिना तेलंग, वर्षा शेंडे, ज्योति मेहरकुरे, स्मिता बांडगे, विजया भांगे, सरोज हिवरे, सीमा पाटील, अश्विनी दीक्षीत, कु.मंगल मिसाळ,कु.अर्चना सुतार, मंथना नन्नावरे, संगिता पाटील, दीक्षा तेली, भावना मोडक, श्रूतिका नन्नावरे, भावना खोब्रागडे, सोनाली इटनकर, चैताली आत्राम, श्रूति उरणकर, कल्पना बनकर, दिपाली जाधव, विजया तत्वादी आदिंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.


