Chandrapur dist@ news
• तत्कालीन पटवारी विनोद खोब्रागडे यांच्या नेतृत्वात महिलांचे पालकमंत्र्यांकडे निवेदन सादर!
चंद्रपूर :विशेष प्रतिनिधी
बरांज मोकासा येथील महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन पटवारी विनोद खोब्रागडे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात आज एक लेखी निवेदन सादर केले.
KPCL कंपनी ही तिन दिवसांत बंद करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.